पारम्परिक पद्धतीने knee replacement सर्जरी करताना ज़र का दोन्ही गुडघ्याची सर्जरी एकाच वेळला करायची असेल तर पेशंट चा फ़िट्नेस बघण सगळ्यात जास्त आवश्यक होत. बऱ्याच वेळेला वय वर्ष ७० पेक्षा जास्त असलेले पेशंट किंवा ज़्यांना डायबिटीज़, कार्डियाक प्रॉब्लम किंवा ब्लड प्रेशर चा आज़ार आहें अश्या पेशंट च्या बाबतीत त्यांचा फ़िट्नेस झाल्यानंतरच ठरवावे लागते की दोन्ही गुडघ्याची सर्जरी एकाच वेळला करता येइल की २, ४ दिवस / महिने थांबुन करता येइल. ह्याचे कारण असे की , सर्जरी करताना पेशंट च्या मांडीच्या हाड़ाच्या आतमधे एक रॉड टाक़ुन त्यावरती इंस्ट्रुमेंट बसवावे लागत होते. या प्रकारच्या सर्जरीमुळे पेशंट ला Medullary cavity किंवा हाड़ाच्या आतला जो भाग असतो तो disturb झाल्यामुळे रक्तामधे गांठ निर्माण होणे -अश्या प्रकारचे complications होण्याची शक्यता अधिक असायची.
या सर्व गोष्टिंचा विचार लक्षात घेउन पेशंट चीं दोन्ही गुडघ्याची सर्जरी एकाच वेळला करावी की नाही हा विचार क़ायम असायचा.
परंतु आता रोबोटिक तंत्रज्ञानाने जेव्हा knee replacement surgery करतों तेव्हा अश्याप्रकारचे इंस्ट्रूमेंट्स वापरावे लागत नाही. सम्पूर्ण सर्जरी ही रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होते. रोबोच्या स्क्रीन वर गुडघ्याची तन्तोतंत प्रतिमा निर्माण केली जाते. अन एकदा का सांधा रोपण कश्या प्रकारे बसवायचा आहें हे ठरले की बर् च्या साहाय्याने अनावश्यक असलेला हाडाचा भाग वरचेवर काढला जातो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे इंस्ट्रूमेंट्स किंवा मांडीच्या हाड़ामधे टाक़ावा लागणारा रॉड अश्या गोष्टिंची आवश्यकता या सर्जरी मधे पड़त नाही. त्याचा फ़ायदा असा होतों की बाक़ीचे complications जे आहेत ते होत नाहीत. जसे कि ________
1. रक्तवाहिन्यांमधे गांठ निर्माण होण्याचे प्रमाण कमी झालेय.
2. ज्यामुळे दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया एकाचवेळला करू शकतो.
3. वेळ कमी लागतों.
4. पेशंट लवकरच पूर्ववत त्याच्या सर्व हालचाली करू शकतो. ५.एकंदरीत हया सगळ्या गोष्टिंमुळे सर्जरीचा ख़र्चही आटोक़्यात राहतों.
डाॅ . ह्रषिकेश सराफ
जाॅइंट्स क्लिनिक
कर्वे राेड , पूणे ९८२३३९८०३३
शाश्वत हाॅस्पिटल, पूणे
०२०६७२९६६१२