Pune
08048053913
+919823398033

पारंपारिक जाॅइंट रिप्लेसमेंट व राेबाेटिक जाॅइंट रि...

पारंपारिक जाॅइंट रिप्लेसमेंट व राेबाेटिक जाॅइंट रिप्लेसमेंट यात काय फरक आहे ? त्याचे पेशंटला काय फ़ायदे होतात? -पारंपारिक सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर recovery साठी लागणारा वेळ , हा रोबोटिक जाॅईँट रिप्लेसमेंट सर्जरी नंतर लाग़णाऱ्या recovery पेक्षा अधिक असतो. -रोबोटिक नी सर्जरी केल्यानंतर पेशंट लगेच उभा राहु शकतो. -दुसऱ्या दिवशी तो वॉकर च्या साहाय्याने चालू शकतो. -तिसऱ्या - चौथ्या दिवशी पेशंट वॉकर शिवाय ही चालू शकतो. ही जी recovery चीं स्टेज आहें ती पारम्परिक पद्धतीनी केलेल्या नी / जाॅईँट रिप्लेसमेंट सर्जरी पेक्षा खूपच अधिक चांगली आहें.सर्जरी नंतर लाग़णाऱ्या रिकव्हरी वेळेसाठी खूपच फायदेशीर आहें. पारंपारिक नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर २ ते ३ आठवडे / क़धी-क़धी ४ आठवडे फ़िजीयोथेरपी चीं गरज लागत असे. गुड़घे / मांड्यांच्या स्नायु मधे पूर्ववत ताक़द येण्यासाठी फ़िजीयोथेरपी ची आवश्यकता होती. परंतु आता रोबोटिक तंत्रज्ञानाने सर्जरी केल्यानंतर पेशंट स्वताहाच दुसऱ्या दिवशी स्वतंत्रपणे चालायला लागतों. त्याच्या गुडघ्या च्या हालचाली अत्यंत सहजतेने पूर्वी सारख्याच होतात. त्यामुळे त्यांना अधिक काळाच्या फ़िजीयोथेरपी ची गरज भासत नाही. असेहि म्हणता येईल की फ़िजीयोथेरपी शिवाय ही ते त्यांच्या activities लगेच करू शकतात. रोबोटिक जाॅईँट सर्जरी मुळे पेशंट चे hospitalization कमी झालय. कारण दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच पेशंट घरी जातोय. Post operative pain कमी झालेले आहें. तो लवकरच स्वतंत्रपणे चालू शकतोय. एकंदरीत काय तर “ रोबोटिक तंत्रज्ञान “ हे पेशंट च्या दृष्टिने अत्यंत फ़ायदयाचे आहें. डाॅ ह्रषिकेश सराफ जाॅइंट्स क्लिनिक , कर्वे राेड , पूणे ९८२३३९८०३३ शाश्वत हाॅस्पिटल काेथरूड, पूणे ०२०६७२९६६००
 2019-05-14T16:45:47

footerhc